डी-एडिक्शन आऊटरीच मिशन : नाशिक
फेज 1 : युवा वर्ग - शाळा व महाविद्यालये

आसक्तीपासून मुक्तीकडे – निरोगी समाजासाठी

हा उपक्रम महत्त्वाचा का आहे?

मद्यपाश आणि अमली पदार्थ आसक्ती हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे जीवघेणे आजार आहेत…
ज्यावर अजूनही परिपूर्ण इलाज उपलब्ध झालेला नाही. पण… तुम्ही “आर्क” च्या मदतीने तुमचे आयुष्य परत मिळवू शकता.

“आर्क” समर्पित आहे…

  • जीवनात शांती, स्थिरता आणि आनंद हवा असणाऱ्या प्रत्येक मद्यपीडित व अमली पदार्थ पीडित व्यक्तींसाठी
  • मद्यपीडित व अमली पदार्थ पीडित व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मार्गदर्शन आणि आधार.

संदेश
मा. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व कलेक्टर, नाशिक ▶️

संदेश
मा. पोलीस कमिशनर, नाशिक ▶️

संदेश
मा. कार्पोरेशन कमिशनर, नाशिक ▶️

संदेश
मा. ऍडमिन. ऑफिसर एज्युकेशन , ना म पा, नाशिक ▶️

संदेश
मा. डेप्यु. डायरेक्टर, हेल्थ सर्व्हिसेस, नाशिक ▶️

निनांवीपणा हे आमचे मूळ तत्व आहे.
कृती हा आमचा जादुई शब्द आहे.
स्वीकार ही आमची आत्मिक निवड आहे.

झिनिया फेलोशिप
सरकार पंजीकृत मानव सशक्तिकरण उपक्रम

डी-एडिक्शन आउटरीच मिशन…  समन्वय सहभाग…

डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाशिक

पोलीस कमिशनर नाशिक

नामपा कमिशनर नाशिक

सोशल हेल्थ डायरेक्टर नाशिक 

नामपा ऍडमिन. ऑफिसर, एज्युकेशन नाशिक 

प्रोजेक्ट आर्क : अल्कोहोलिझम अँड ॲडिक्शन रिकवरी कॅम्पेन

प्रोजेक्ट आर्क मद्यपाश आणि अमली पदार्थ आसक्तीशी संबंधित आहे,
ज्यांना जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) आणि अमेरिकन मेडिकल असोसिएशन (ए एम ए) यांनी खूप पूर्वीच आजार म्हणून घोषित केले आहे.
हा प्रकल्प मद्यपीडित, अमली पदार्थ पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी व्यसनमुक्तीच्या शक्यतांचे दरवाजे उघडतो.

परफॉर्मन्स आर्क : ॲक्टिव्ह रिकव्हरी कॉन्सर्ट : लव्ह युअर जिंदगी

"एआरसी - लव्ह युअर जिंदगी" हि कॉन्सर्ट मद्यपाश आणि अमली पदार्थ व्यसनाधीनतेच्या
जीवघेण्या आजाराबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी आयोजित केली जाते.
या कॉन्सर्टचा उद्देश आजाराचे सत्य, स्वरूप आणि स्वातंत्र्याचे उपाय सहजपणे समजावून सांगणे हा आहे.

प्रोग्राम आर्क : ॲक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्राम

एआरपी - ॲक्टिव्ह रिकव्हरी प्रोग्रामद्वारे मद्यपाश आणि अमली पदार्थ व्यसनाच्या नरकातून मुक्ती मिळवणे शक्य आहे.
व्यसन पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्रपणे 7 लेव्हल एआरपी तयार करण्यात आला आहे.
कारण... पीडितांच्या कुटुंबियांनाही मार्गदर्शन आणि आधाराची गरज असते.

मिशनमधील सोबती

आउटरीच कॉन्सर्ट पार्टनर

लव्ह युवर जिंदगी

पब्लिकेशन पार्टनर

आर्क लिटरेचर

डेझिग्नेटेड एजंट

एस जी नायक एंटरप्राइज

इव्हेंट पार्टनर

लिव्ह युवर जिंदगी

संपर्कसाठी येथे क्लिक करा : सकाळी 11 ते दुपारी 2

मदतीसाठी मोकळेपणाने संपर्क साधा. विश्वास ठेवा...
आयुष्य सुंदर आहे; जेव्हा तुम्हाला ते सुंदर कसे करायचे हे कळते.

संकोच करू नका.....

फ्री कम्युनिटी जॉईन करा...

Scroll to Top